ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

आमदार  देरकर यांचे कडून सालेभट्टी -मार्की खु मार्ग दुरुस्ती व डांबरीकरणाचा प्रस्ताव

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जिल्हा खनिज  प्रतिष्ठान विकास अंतर्गत ६० लाख निधि मंजुर करण्याची मागणी

ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामणी

झरी जामणी मार्की खु . ते सालेट्टी २ कि.मी.  अंतर असलेल्या  या  जोडरस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्यावरील डांबर नाहीसे झाले असुन गिट्टी उखळलेली आहे. मार्गानेदुचाकी चालविणे कठीण झाले आहे.शेतकऱ्यांना  बैल गाडी नेताना  बालांच्या  पायांना इजा  झाल्या आहे. झरी, घोन्सा ,वणी कडे जाण्या करिताहा मार्ग महत्वाचा असुन हजारो लोक ये जा करतात.

शालेय विद्यार्थी , वृद्ध ,महिला यांना जाण्यास त्रासदायक बनला आहे.गेल्या दोन तीन वर्षा पासुन ही अवस्था असुन वृत्तपत्रातून   याविषयी अनेक बातम्या प्रसारित करत दुरुस्तीची मागणी करण्यात आली.मात्र आता मागणीची दखल घेवून वणी मतदार संघाचे आमदार संजय देरकर यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधी अंतर्गत सालेभट्टी मार्की खु . २. ०० की मी अंतरातील १ .५०० की.मी रस्ता नुतणीकरण व डांबरीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्याकडे ६० लाख निधी मंजुरीचा प्रस्ताव पाठविला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ व कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग क्र.१ यवतमाळ यांना प्रतिलिपी सादर करण्यात आल्या आहे.मात्रथोडा आणखी त्रास सहन करावा लागणार असला तरी हा मार्ग दुरुस्ती होईल अशी  अपेक्षा आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर