ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न.

151 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आर सी सी पी एल कंपणी मुकुटबन कडून गरोदर महिला व इतर महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी वणी येथील डॉ.ज्ञानगीता बोभाटे स्त्री रोग तज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी अनेक महिलांची आरोग्य तपासणी केली.

या वेळी औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.या शिबिरासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन गेडाम,मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जीवन कुळमेथे ,ए.जी.नस्कुलवार आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य केंद्र झरी,नितीन पदमलवार आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य केंद्र झरी,

श्री मडावी आरोग्य सहाय्यक ,सुवर्णा काळे एल एच यु ,भावना फेथफुलवार एस एन, शोभा मोहीतकर परिचर,आशिष मडावी आरोग्य सहाय्यक , व इतर आरोग्य कर्मचारी हजर होते.या शिबिरात महिलांची आरोग्य विषयक तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर