ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सोमय्या यांना येण्यास एमआयएमचा विरोध:घोषणाबाजीसह वाहन अडविल्याने उडाला गोंधळ‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे माजी खासदार किरीट ‎‎सोमय्या यांच्या अमरावती‎महापालिका भेटीदरम्यान ‎‎एमआयएमच्या नगरसेवकांनी तीव्र ‎‎आक्षेप घेत जोरदार विरोध केल्याने ‎‎एकच गोंधळ उडाला. सोमय्या यांनी ‎‎परत जावे, अशा घोषणा देत ‎‎एमआयएमचे नगरसेवक‎सोमय्यांचा ताफा अडवण्यासाठी‎पुढे सरसावले. पोलिसांनी‎नगरसेवकांना अक्षरशः ओढत व ‎‎फरफटत नेले. यामुळे काही वेळ‎मनपात तणावाचे वातावरण निर्माण‎झाले होते. दरम्यान, पोलिसांनी‎आंदोलक नगरसेवकांना ताब्यात‎घेत सोमय्यांचा मार्ग मोकळा केला.‎सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या‎तगड्या बंदोबस्तामुळे मनपाला‎पोलीस छावणीचे रूप आले होते.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎महापालिकेच्या जन्म-मृत्यू‎विभागातून बोगस दाखले देण्यात‎येत आहेत, असा मागील काही‎महिन्यांपासून आरोप करीत सोमय्या‎सातत्याने मनपात येत आहेत.‎गुरुवार ११ रोजी याच कामानिमित्त ते‎मनपात आले होते.
नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर सुरक्षा पथकाने त्यांना रस्त्यात अडवले.‎ २५ हजार बोगस दाखले‎
जन्म दाखल्यातील सुधारणा या‎नावाखाली बोगस दाखले देण्यात‎येत असल्याचे समोर आले आहे.‎मनपातून २०२५ मध्ये ३५ हजार १४०,‎तर २०२६ मध्ये ५ हजार ८९७‎दाखल्यांसाठी नोंद करण्यात आली‎आहे. या सर्व दाखल्यांची तपासणी‎१५ दिवसांत करण्याची सूचना‎आपण मनपा आयुक्तांना दिली‎असल्याचे किरीट सोमय्या यांनी‎बोलताना सांगितले.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर