ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

शिर्डी येथील प्रकरणात जाफराबादच्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल:सावत्र मुलाला अमानुष मारहाण, व्हिडिओ पाठवत दीड हजाराची खंडणी मागणारा अटकेत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवत दीड हजारांची खंडणी मागणाऱ्या अनिस शेखविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिर्डी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपी अनिस हा पत्नी व पाच वर्षांच्या सावत्र मुलासह सारवाडी येथे वास्तव्यास आहे. अनिस शेख हा पीडित मुलाकडे वारंवार पैशांची मागणी करीत त्यास भीक मागण्यास भाग पाडत होता. भीक मागण्याची जबरदस्ती आरोपी अनिस शेख सावत्र मुलगा व पत्नीला घेऊन शिर्डी येथील तिनशे रुपये दररोज खर्च असलेल्या लॉजवर वास्तव्यास होता. त्यासाठी तो पत्नी व पाच वर्षांच्या सावत्र मुलाला भीक मागण्यास सांगत होता. मुलगा भीक मागण्यास नकार देत असल्याने त्यास हातपाय बांधून मारहाण केली. व्हिडिओ नातेवाइकांना पाठवून पैशांची मागणी केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर