ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नसरापूर अत्याचार प्रकरण:लोक संशय घेतील म्हणून तिला तिथेच सोडून निघून गेलो- आरोपी भीमराव कांबळे

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो, असा धक्कादायक जबाब महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर दिला. ही घटना १ मे रोजी घडली होती. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास नकार दिला. शनिवारी (दि. २०) या संवेदनशील खटल्याचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १९) न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले होते. चौकशीकामी विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यांचे सहायक ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. प्रथमेश हिंगणे हे व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते. केवळ १६ दिवसांत ५५ जणांची नोंदवली साक्ष हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे उद्या सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिंमतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील. जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात आरोपीतर्फे हिंमतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने , तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी व सहकारी न्यायालयात हजर होते. भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता शनिवारच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तांत्रिक पुराव्यांनी आरोपीची कोंडी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. कोर्टाने कांबळेला विचारले ८८ प्रश्न घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो, असा धक्कादायक जबाब महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर दिला. ही घटना १ मे रोजी घडली होती. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास नकार दिला. शनिवारी (दि. २०) या संवेदनशील खटल्याचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १९) न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले होते. चौकशीकामी विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यांचे सहायक ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. प्रथमेश हिंगणे हे व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते. केवळ १६ दिवसांत ५५ जणांची नोंदवली साक्ष हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे उद्या सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिंमतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील. जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात आरोपीतर्फे हिंमतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने , तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी व सहकारी न्यायालयात हजर होते. भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता शनिवारच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तांत्रिक पुराव्यांनी आरोपीची कोंडी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. कोर्टाने कांबळेला विचारले ८८ प्रश्न न्यायालयाने सोप्या मराठी भाषेत ५५ साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत आरोपीला तब्बल ८८ प्रश्न विचारले. सुरुवातीला आघटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील म्हणून मी तिला तिथेच सोडून निघून गेलो व काळूबाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो, असा धक्कादायक जबाब महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर दिला. ही घटना १ मे रोजी घडली होती. आरोपीने स्वतःच्या बचावासाठी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार तपासण्यास नकार दिला. शनिवारी (दि. २०) या संवेदनशील खटल्याचा अंतिम युक्तिवाद होणार आहे. नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर साळुंखे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १९) न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला हजर करण्यात आले होते. चौकशीकामी विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यांचे सहायक ॲड. सुरेश गायकवाड व ॲड. प्रथमेश हिंगणे हे व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होते. केवळ १६ दिवसांत ५५ जणांची नोंदवली साक्ष हा गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलद गतीचा खटला ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नियुक्त झालेले विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे उद्या सरकार पक्षातर्फे, तर ज्येष्ठ विधिज्ञ हिंमतराव सूर्यवंशी आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद सादर करतील. जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात आरोपीतर्फे हिंमतराव सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने , तपासी अंमलदार विजयमाला पवार यांच्यासह तपासी पथकाचे सर्व अधिकारी व सहकारी न्यायालयात हजर होते. भीमराव कांबळे याचा जबाब नोंदवण्यास सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. आता शनिवारच्या युक्तिवादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तांत्रिक पुराव्यांनी आरोपीची कोंडी विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी कोर्टात सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या सॉक्समध्ये आरोपीचा डीएनए आढळला आहे. त्यानेच हा अत्यंत क्रूर गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. कोर्टाने कांबळेला विचारले ८८ प्रश्न न्यायालयाने सोप्या मराठी भाषेत ५५ साक्षीदारांचे पुरावे समजावून सांगत आरोपीला तब्बल ८८ प्रश्न विचारले. सुरुवातीला आरोपीने हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत सीसीटीव्ही फुटेज नाकारले. मात्र, न्यायालयाने ६ ते ७ वेळा फुटेज झूम करून दाखवल्यानंतर “यात दिसणारा व्यक्ती मीच आहे,’ अशी कबुली त्याला द्यावी लागली. न्यायालयाने आरोपीस विचारणा केली की घटनास्थळाकडे जाताना आरोपीसोबत एक लहान मुलगी दिसते व घटनास्थळावरून काही वेळाने आरोपी एकटा येताना दिसतो तर त्या मुलीबद्दल आरोपीचे काय म्हणणे आहे? आरोपीने प्रथम मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र त्यानंतर आरोपीने न्यायालयाला घटनेच्या दिवशी काय घडले असे सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला.रोपीने हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत सीसीटीव्ही फुटेज नाकारले. मात्र, न्यायालयाने ६ ते ७ वेळा फुटेज झूम करून दाखवल्यानंतर “यात दिसणारा व्यक्ती मीच आहे,’ अशी कबुली त्याला द्यावी लागली. न्यायालयाने आरोपीस विचारणा केली की घटनास्थळाकडे जाताना आरोपीसोबत एक लहान मुलगी दिसते व घटनास्थळावरून काही वेळाने आरोपी एकटा येताना दिसतो तर त्या मुलीबद्दल आरोपीचे काय म्हणणे आहे? आरोपीने प्रथम मला माहिती नाही, असे सांगितले. मात्र त्यानंतर आरोपीने न्यायालयाला घटनेच्या दिवशी काय घडले असे सांगणारा खोटा बनाव रचून सांगितला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर