ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

प्रवाशांची पळवापळवी:200 मीटर नियमाची ऐशी- तैशी; थेट बसस्थानकाजवळच खासगी वाहतूक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. बसस्थानकाच्या २०० मीटर अंतराच्या आतूनच बेकायदेशीर खासगी वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) दररोज मोठा आर्थिक फटका बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकारामागे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप आता प्रवासी आणि जागरुक संघटनांकडून केला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते सकाळी ६ वाजतापासून सुरु होणारी प्रवाशांची पळवापळवी ही चक्क रात्री १० वाजेपर्यंत सुरु असते. शासनाच्या नियमांनुसार, एसटी बसस्थानक परिसरापासून २०० उर्वरित,पान.४ छुपा पाठिंबा असल्याचा प्रवाशांकडून आरोप हा संपूर्ण प्रकार एसटी प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू आहे. अनेकदा तक्रार करूनही खाजगी वाहनांवर ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता पथकाचा या बेकायदेशीर वाहतुकीला छुपा पाठिंबा तर नाही ना, असा संशय बळावला आहे. स्थानिक प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींच्यामते बेकादेशीर वाहतूक रोखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवल्यास हा प्रकार उघड होऊ शकतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर