ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कोळेगावात अंधार, जि.प. आवारात मुले आले अभ्यासाला:दोन दिवसांपासून 15 तास गावात बत्ती गुल; प्रशासनाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांची घोषणाबाजी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी कोळेगाव नागरिकांसह विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. मात्र पूर्तता न झाल्याने विद्यार्थिनी जिल्हा परिषद सोलापूर गेटवर आंदोलन केले. मात्र दखल न घेतल्याने सोलापूर येथे जिल्हा परिषदेच्या समोर शनिवार दि. २७ जून रोजी विद्यार्थ्यांसह पालक नागरिकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तहसीलदारांच्या बैठक लावण्याच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन माघारी घेण्यात आले. भारत देश विकसित होईल? कसे आमचे गाव सुजलाम सुफलाम होईल? या निवेदनाचा विचार करून सदर सुरू असलेले लोड़ शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करावा. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, त्याची नोंद घ्यावी. असा इशारा अँड. आकाश कापुरे यांच्या वतीने देण्यात आला होता. ^गाव आणि गावठाण सेपरेट करून देणार आहोत.सहा ते दहा दिवस झाले बंद आहे.गावांनी गावठाण सेपरेट करण्याचा त्यांचा प्रॉब्लेम सॉल करून देण्यात येईल. जी.जी.पटवेकर, कार्यकारी अभियंता, मोहोळ आंदोलनाचा दिला इशारा चौकशी करून माहिती देतो

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर