हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी:स्फोटावर स्फोट होतच राहतील; खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान, आणखी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींची धूळ अजून खाली बसलेली नसतानाच शिवसेना नेते...
खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत
संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती....
संजय राऊत फक्त लिहू शकतात, तुडवण्यात आम्ही माहीर!:संजय जाधवांचा पलटवार; पैसे घ्यायचे असते तर 2022लाच गेलो असतो, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशीही भावना
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 'ऑपरेशन...
दांडीबहाद्दर मंत्र्यांना फडणवीसांची कडक तंबी!:’सभागृह थांबलं तर खपवून घेणार नाही’; बेताल वक्तव्यांवरही नाराजी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना स्पष्ट शब्दांत इशारा देत शिस्तीचा डोस दिला आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज ठप्प होणार असेल, तर ते कोणत्याही परिस्थितीत...
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे....
अमित शाहांनी सांगितलं तेच होणार:99.99% लोक शिवसेनेत येतील, तिथे फक्त ‘हम दो हमारे दो’च उरतील- आशिष जैस्वाल
6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. "उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील....
‘तुझ्यासमोरच हात पकडतो, काय करशील? पतीदेखत महिलेचा विनयभंग:जाब विचारताच मायलेकाकडून चाकूहल्ला, छत्रपती संभाजीनगरची घटना
रस्त्यावरून जाणाऱ्या एका विवाहितेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने, एका गुंडाने पतीसमोरच महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब...
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ; ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमनेसामने
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. महागाई, दुष्काळ, पाणीटंचाई, वीजपुरवठा, ड्रग्सविरोधी कारवाई, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात...
एमबाप्पे वर्ल्ड कप गोलमध्ये मेस्सीपेक्षा 2 गोलने मागे:6 वेळा 2+ गोल करणारा पहिला खेळाडू; फ्रान्स – नॉर्वे लास्ट-32 मध्ये पोहोचले
फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने आतापर्यंत वर्ल्ड कपच्या 6 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे....
पुण्यामध्ये 1958 नंतर यंदा सर्वात कोरडा जून; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या:शिवाजीनगर वेधशाळेत जूनच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये चक्क “शून्य’ मिलिमीटर पावसाची नोंद
महाराष्ट्रात यंदा मान्सूनने ओढ दिल्याने गेल्या अनेक दशकांतील कोरडेपणाचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र...