मारेगाव येथे पाणपोईचे उदघाटन
स्व.श्री.मारोती पाटील रोगे व स्व.सुंदराबाई रोगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दयालभाऊ रोगे यांचा पुढाकार पोलीस उपनिरीक्षक विक्की जाधव यांच्या हस्ते उद्घाटन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव येथील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपा समोर…
वाढदिवस || अभिष्टचिंतन ◆
शंकर इनामे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
प्रमोद रा.मेश्राम मारेगाव प्रगतशील शेतकरी तथा युवा उद्योजक , सुस्वभावी, शांत, संयमी असे व्यक्तिमत्व, मारेगाव तालुक्यातील मुक्ता येथील रहिवासी असलेले, दिलदार मनाचे, मित्रांसाठी राजे असलेले, मित्रांचा विश्वास संपादन करून नेहमी…
बापरे बाप ! तरोड्यात आला दुर्मिळ काळतोंड्या साप..
तालुका प्रतिनिधी वणी साप दिसणं तर सोडाच; पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो. त्यात जर तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते. अशावेळी अनेकजण त्याला मारतात. मात्र त्याला…
बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक गोटमार संपन्न
गोटमार बघायला उसळला अलोट जनसागर यात्रा उत्सवाला आज पासून सुरुवात सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील उत्कंठावर्धक भव्य गोटमार आज संपन्न झाली असुन गोटमार बघायला मोठ्या संख्येने असंख्य…
बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य गोटमार यात्रचे आयोजन
सुरेश पाचभाई मारेगाव,मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन कमिटी तर्फे करण्यात आले करण्यात आले.असुन दिनांक 14 मार्च 2025 रोज शुक्रवारला यात्रेला सुरुवात होत…
ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांचे उद्याला मारेगाव येथे कीर्तनाचे आयोजन
गौरीशंकर खुराणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव अख्या महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्याला मारेगाव येथे करण्यात…
शेतकऱ्यांवरील संकट गडद
आत्महत्यांचे प्रमाण वाढले19 मार्चला होणार अन्नत्यागवणी, प्रतिनिधी: केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून 10 ते 15 टक्के राहिली आहे. तरीही तेवढ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जेवढ्या 50 ते 60 टक्के…
साहेब रेती द्या हो, रेती! घरकुलधारक लाभार्थ्यांचा टाहो
रेतीअभावी रखडले घरकुलधारक लाभार्थ्यांचे काम सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: तालुक्यातील घरकुलधारक लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवून देणारा शासन आदेश निघाला. मात्र सध्यातरी तो हवेत विरला.रेतीच नसल्यामुळे घरकुलाचे बांधकाम रखडले.त्यामुळे घरकुलधारक लाभार्थ्यांना…
वारकरी,महानुभव आदी चळवळींनी मराठीची समृद्धी- सुनील इंदुवामन ठाकरे
श्री.रामकृष्ण विवेकानंद मंडळात मराठी भाषा गौरवदिन साजरा वणी: खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं.संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ…
गोठ्यात नेऊन चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न
मारेगाव तालुक्यातील एका गावातील घटना विधिसंघर्ष बालकास अटक सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील एका गावातील गावात खेळत असलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला गावातीलच एका व्यक्तीच्या गोठ्यात नेवून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची खळबजनक…