ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांचे उद्याला मारेगाव येथे कीर्तनाचे आयोजन

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गौरीशंकर खुराणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव

अख्या महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्याला मारेगाव येथे करण्यात आले आहे. हे आयोजन उद्या दि.11 मार्च 2025 रोज मंगळवारला मारेगाव नगरपंचायतच्या भव्य प्रांगणावर करण्यात आलेले आहे.

मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांच्या भव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


उद्या दि. 11 मार्चला नगरपंचायतच्या प्रांगणावर सायंकाळी 6 वाजता या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कीर्तनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव तालुका, जनहित कल्याण संघटना मारेगाव आणि जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर