पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत
श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा...
अंदुरा फाट्याजवळ भीषण अपघात:अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्यामोठ्या भेगांमुळे झालेल्या भीषण अपघातात अकोट येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. जिल्ह्यातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा मुद्दायानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर...
जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत...
मंगळवेढ्यात बायपासवर मोठे खड्डे, रस्त्याकडेचे नागरिक धुळीने बेजार:रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला, नागरिकांनी व्यक्त केला संताप
मंगळवेढा बायपासवरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे कसरत असल्याचे चालक बोलत आहेत. रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक धुळीने बेजार झाले...
‘मांगी’चे पाणी जामखेडला देण्यास शेतकऱ्यांचा विरोध:आज रास्ता रोको, अन्यथा मांगी तलावातच सर्व शेतकरी जलसमाधी घेऊ..
करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयाला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर मांगीसह संपूर्ण तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ आणि शेतकरी व प्रकल्पग्रस्तांत...
मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत
मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या...
होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर
कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले....
52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा
मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित...
अहिल्यानगरमध्ये 2 हजारांवर नागरिकांच्या उपस्थितीत शहरात योग दिन साजरा:सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये रंगला योगमय सोहळा
जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, विविध योग संस्था आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी...
अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:”जेथे उत्पन्न, तेथेच बस” धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात
आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने...