ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा पंढरीला निघाला…वेशीपर्यंत भक्तीचा सागर लोटला, असे भावजागृत करणारे दृश्य ही पायदळी वारी मार्गस्थ होताना दिसून आले. अकोला जिल्ह्यातील वेशीवर भक्तांनी या पायदळ वारीचे स्वागत करीत श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. गण गण गणांत बोते च्या जयघोषाने कसुरा, मनारखेड, पारस परिसर दुमदुमून गेला. गायगावमार्गे भौरद येथे आज आगमन पारस येथे पोहचला. येथे पहिला मुक्काम आहे. सोमवारी पहाटे ५ वाजता पालखीचे प्रस्थान होईल. गायगाव मार्गे पालखी भौरद येथे पोहचून येथेच दुसरा मुक्कामी असणार आहे.तर मंगळवारी अकोला शहराकडे पालखी सोहळा मार्गस्थ होईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर