ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जितेश शशिकांत जाधव, सनी जाधव व अनिता जाधव (सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक- ३) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी महिला घरात असताना संशयित जितेश, सनी आणि अनिता जाधव यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. मागील वादातून फिर्यादीच्या मुलीबद्दल अपशब्द वापरले. तिच्यावर फोटो काढल्याचा खोटा आरोप केला आणि अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादीला महिलेला मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे पीडितेने थेट पोलिस ठाणे गाठून घडलेला सारा प्रकार पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी लगेच फिर्याद नोंदवून घेतली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर