हटवांजरी येथे अज्ञात व्यक्तीने 1 एकर पऱ्हाटी उपटली.
फुलोऱ्यावर आलेली कपाशीची झाडे उपटल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान. हटवांजरी प्रतिनिधि:- रुपेश बोधाने ऐन फुलोऱ्यात आलेली कपाशीची झाडे सरफिरूने उपटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन शेती हंगामाच्या मध्यात हे…
जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट अडेगाव येथे कृष्णजन्मोत्सव साजरा.
छोट्या छोट्या राधा कृष्णाने वेधले गावकऱ्याचे लक्ष. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी प्रतिनिधी :- सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व उत्सवात अग्रेसर असलेल्या लोकप्रिय जिजाऊ ज्ञानमंदिर कॉन्व्हेंटमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव व…
शेतीच्या वादातून सखी बुद्रुक येथे 40 वर्षीय इसमाची हत्या.
20 ऑगस्ट ला गावालगतच्या तलावात आढळून आला होता मृतदेह. केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे केळापुर तालुक्यातील सखी बुद्रुक येथे 20 ऑगस्ट 2022 ला गावालगतच्या तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याचे…
अडेगावाच्या विकासाला खीळ लावणाऱ्या त्या सात ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात.
येत्या 30 ऑगस्ट ला आयुक्त कार्यलयाय अमरावती अंतिम सुनावणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- अकरा सदस्य असलेल्या अडेगाव ग्रामपंचायत सात सदस्यांनी प्रत्येक ग्राम विकासाच्या कामात अळथळा…
ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.
सरपंच्याची जनतेमधून निवड. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव :- जानेवारी 2021,मे 2022,तसेच जून 2022,सप्टेंबर 2022 मध्ये मुदत सपणाऱ्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 24 ऑगस्ट पासून…
जैविक निविष्ठा उत्पादन केंद्राचे सिंधी येथे उदघाटन.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई BCI कॉटन कनेक्ट विकासगंगा समजसेवी संस्था घाटंजी, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र महिला उद्योजक सौ. मनीषा बंडुजी कोसरे यांचे घरी जैविक निविष्ठा…
वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.
चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 20ऑगस्ट…
जुनोनी आश्रम शाळेत पालकांना ध्वजारोहण करण्याचा मान.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी :- शासकीय आश्रम शाळा जुनोनी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पार पडला.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून ईश्वरचिट्ठीच्या माध्यमातून ध्वजारोहण करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान माननीय पांडुरंग…
गणेशपूर ( कुकूटबोरी ) जेष्ठनागरिक , महिला व युवक युवतींचा मनसेत पक्ष प्रवेश.
कॉग्रेसच्या कट्टर जेष्ठ कार्यकर्त्यांची मनसेत एंट्री. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी वणी विधानसभा क्षेत्रातील झरी तालुक्यातील गणेशपूर (कुकुटबोरी ) या गावातील असंख्य युवक, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी सन्माननीय श्री…
मेहनत आणि चिकाटी ठेवली तर यश हमखास मिळते… प्रा. दिलीप अलोणे.
मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव निमित्ताने गौरवोदगार.क्रांती युवा संघटना, जनहित कल्याण संघटना आणि मारेगाव तालुका पत्रकार संघाचा पुढाकार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई हमखास यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मेहनत…