ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

83 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील 28 वर्षीय युवकाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 20ऑगस्ट 2022 रोज शनिवारला पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली त्याच्या आत्महत्येचे  नेमके कारण कडु शकले नाही.

सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.वेगाव येथील अविनाश जीवन मेश्राम वय सुमारे 28 वर्ष रा.वेगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून

मिळालेल्या माहिती नुसार अविनाश जीवन मेश्राम यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोज गुरूवरला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहते घरी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते.

पण काही तासच्या उपचारा दरम्यान चंद्रपूर येथेल सरकारी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झालाची महिती प्राप्त झाली आहे. अविनाश यांच्या वडिलांच्या नावाने वेगाव येथे 3 एकर शेती आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.असून अविनाश यांच्या पश्चात आई,वडील,एक मोठा भाऊ,असा आप्त परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर