ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अडेगावाच्या विकासाला खीळ लावणाऱ्या त्या सात ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

येत्या 30 ऑगस्ट ला आयुक्त कार्यलयाय अमरावती अंतिम सुनावणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- अकरा सदस्य असलेल्या अडेगाव ग्रामपंचायत सात सदस्यांनी प्रत्येक ग्राम विकासाच्या कामात अळथळा निर्माण करणे सुरू केले होते .आठ महिने गावातील मूलभूत गरजा त्या सात सदस्यमुळे बंद झाल्या होत्या ग्रामपंचायत अधिनियमात गावातील मूलभूत गरजांचे ठराव ना मजूर करता येत नाही.ग्रामपंचायत अधिनियमातील पोट कलम 38/39 नुसार कुणालाही कामे रोखता येत नाही त्यामुळे या आधारे अडेगावतील त्या सात सदस्य याची पदे रद्द करा अशी मागणी मंगेश पाचभाई व गावकऱ्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली असता वीभागीय आयुक्त यांनी चौकशी केली असता अडेगावतील विकासकामांना जाणीव पूर्वक अळथळे आणल्याचे निदर्शनास आले.

असून त्या संदर्भात येत्या 30 तारखेला अंतिम सुनावणी ठेवली आहे.अडेगाव हे तालुक्यातील लोकसंख्यत दुसऱ्या क्रमांची गाव आहे अकरा सदस्य संख्येच्या या ग्रामपाच्यायती मध्ये तीन वेगळे गट पडले आहे चार सदस्य गटातून ईश्वर चिट्टी वर सीमा लालसरे या महिला सरपंच म्हणून सता आरूढ झाल्या.22 फेब्रुवारी 2021 सरपंच विराजमान झाल्यनन्तर विरोधी सात सदस्य यांनी गावतील विकास कामाला ठरावा द्वारे नामजुरी देणे सुरू केले यातखाते बद्दल ,गावातील पाणी, वीज,दैनंदिन गरजा संपूर्ण रोखल्या गेल्या यात सात सदस्य यांनी ना मजुरी दर्शवित गेले व सरपंच व चार सदस्य मंजुरी देत गेले या नन्तर प्रत्येक मासिक सभेला त्या सात सदस्य याना पोट कलम 39 हे समजून सांगण्यात येत गेले.

व यात गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून या प्रकरणी दोनदा सूनावनी करून सुद्धा सदस्यांना पोट कलम समजावून सांगून तरीही ते जाणीवपूर्वक कामाला अळथडे देत गेलेच, हाच मुद्दा घेऊन गावकरी यांनी थेट आयुक्त कार्यलयात दाद मागितली असता संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता यात आता येत्या 30 ऑगस्ट ला आयुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी ठेवण्यात आली असता आता या सात सदस्य यांचे सदस्य रद्द होईल अशी चर्चा परिसरात पसरली आहे.गावातील तसेच तालुक्यातील जनतेचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर