पेरणीच्या काळात डुकराचा हैदोश.
विजा 'पावसात व वाघाच्या दहशतीत जागलीची पाळी. वनविभागाकडून उपाय योजना शुन्य. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी तालुक्यात :- जंगल जास्त प्रमाणात असल्याने रानटी जनावरांचा शेतकऱ्याना अतिशय त्रास…
पाटण येथील रास्त भाव दुकानदारास धान्याचा अपहार करणे भोवले.
कारवाईचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आदेश. माहीती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांच्या प्रयत्नाला यश. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या…
बोर्डा शेतशिवारात वाघाने पाडला गाईचा फडशा.
वाघाच्या हल्ल्यात गाय ठार. वणी :- तालुका प्रतिनीधी. वणी तालुक्यातील बोर्डा येथील ही घटना गुरुवार दिनांक 23 जून 2022 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे शेतकऱ्यांची शेतकामाची जोमाने लगबग…
निमणी येथे तिव्र पाणी टंचाई
प्रशासक आणि सचिव समस्या सोडवण्यास असमर्थ ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी व तहशीलदार यांना निवेदन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी गावात कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नसल्याने गावात तात्काळ पाण्याची व्यवस्था…
घरासमोर वीज अंगावर पडून एक ठार
चोपण येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यात :- मागील काही दिवसांपासून वीज पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.काल दिनांक 23 जून 2022 रोज गुरूवारला दुपारी 4 वाजता सुमारास वादळी…
हटवांजरी (पोड) येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती
नळयोजनेचे काम 7 महीण्यानंतर सुध्दा अपुर्णच ग्रामस्थ अजुनही तहाणलेलेच. ग्रामस्थांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव : पाणी ही मुलभुत वअत्यावश्यक गरज असल्यामुळे 7 महिन्यापूर्वी…
श्री.रंगनाथ स्वामी पतसंस्था निवडणूक चुरशीची होणार,,,
परिसरातील मतदात्यांचा परिवर्तन पॅनलच्या दिशेने मदारांचा कौल. वणी :- तालुका प्रतिनिधी. वणी तालुक्यातील सहकार क्षेत्रात वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथस्वामी यांच्या नावावर असलेली श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची होऊ घातलेली…
परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन.
● वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचा परिवर्तन पॅनलला सक्रिय पाठिंबा. तालुका प्रतिनिधी वणी. वणी येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे…
मुकूटबन च्या सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी स्वखर्चाने नेऊन निराधार लोकांना केली कागदोपत्राची मदत.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना कागदोपत्री साठी मार्गदर्शन केले व तालुक्याच्या ठिकाणी नेऊन स्व खर्चाने…
शेतमजुराच्या मुलीने पटकाविला प्रथम क्रमांक, आयुष्यात पोलीस अधिकारी बनण्याचे गाठले ध्येय
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी मुकूटबन - येथील आदर्श हायस्कुल चा नुकताच वर्ग 10 चा निकाल लागला असुन, त्यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलं आहे. जिद्द व चिकाटी…