अडेगाव सोसायटी त ग्रामविकास परिर्वन पॅनलचा दणदणीत विजय
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी ग्राम विकास विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या . अडेगाव निवडणूक रविवार दि. २४ एप्रिल रोजी घेण्यात आली आहे. या निवडणुकीत विरोधकावर मात…
येडशी येथील उपसरपंचावर मधमाश्यांचा हल्ला
वणी येथे उपचारा दरम्यान मृत्यू तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाश्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 25 एप्रिल 2022…
पहापळ येथील 30 वर्षी विवाहित युवकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या,
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील घटना. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव तालुक्यातील:- पहापळ येथील विवाहित तरूणाने विषारी कीटक नाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 25 एप्रिल 2022…
वणी येथील आबड भवनला भीषण आग,फर्निचर दुकान जळून खाक
वणी शहरातील टागोर चौकातील घटना वणी प्रतिनिधी..वणी टागोर चौकात असलेल्या आबड भवनला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली त्यामध्ये फर्निचरचे दुकान जळून पूर्ण पणे खाक झाले आहे. दुपारी 2:45 वाजताच्या सुमारास…
वणी येथील पत्रकारांवरील हल्ल्यांचा विविध पत्रकार संघटने कडून जाहीर निषेध….
वणी प्रतिनिधी:- सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना घडत आहेत. अशीच घटना वणीत सुद्धा घडली आहे. एका पक्षाचा माजी तालुका प्रमुखाने झुंडीने येऊन विरोधात बातमी का लावली म्हणून हॉकी स्टिकने…
रखडलेल्या पाणीपुरवठा च्या कामासाठी सरसावले संदीप सुरपाम
*उपविभागीय अभियंता वणी व गटविकास अधिकारी झरीजामणी यांना निवेदन* *येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा* तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर…
पिंपळखुटी (पाटण बोरी) आर टी ओ तपासणी नाका पार करण्याकरिता ट्रक ड्रायव्हर ला द्यावे लागते 500ते 1000 रुपये
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी मा.मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार.पाटणबोरी:----यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या पिंपलखुटी पाटणबोरी आर. टी. ओ. चेक पोस्ट तपासणी नाक्यावर…
भूमी अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त
मोजणीचे कामे खोळंबली , जनतेच्या कार्यालयात हेलपाट्या तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी येथिल भूमि अभिलेख कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्याचा परिणाम काम काळजावर झालेला असून…
*संपादक कोटबंकर हल्ला प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करा*
*ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव ची मागणी* *ठाणेदार मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन* मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई मारेगाव:- संपादक रवींद्र कोटबंकर यांचेवर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या घटनेचा, ग्रामीण…
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी साधला मार्की बु. येथिल शेतकऱ्यांशी संवाद
संत्रा फळबाग शेतीची केली पाहणी तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामनी तालुक्यातील बुधवार दिनांक20/04/2022 रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झरी तालूक्याचा दौरा केला ग्रामीण रूग्णालय झरी आरोग्य मेळाव्याचे…