ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भूमी अभिलेख कार्यालयात अनेक पदे रिक्त

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मोजणीचे कामे खोळंबली , जनतेच्या कार्यालयात हेलपाट्या

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
             [88059 79173]

झरी जामणी येथिल भूमि अभिलेख कार्यालयात अनेक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्याचा परिणाम काम काळजावर झालेला असून जनतेची कामे वेळवर होत नसल्याची  ओरडत होत आहे.  एकूण १७ पदे मंजूर असून ८ कर्मचारी कार्यरत आहेत परंतु त्यातही एक निलंबित तर एक प्रतिनियुक्ती वर अकोला येथे काम करत आहे .

उपविभाग अधिक्षिक  हे पद रिक्त असून  नि . सु . भोकरे मुख्यालय साहाय्यक  यांच्या कडे उप विभाग अधिक्षक यांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे . वर्ग चारचे  ५ पदे   तर  वर्ग ३ चे ४ पदे रिक्त असून  एक पद निलंबित आहे.  शिरस्तेदार  पद रिक्त आहे . पाच वर्षांपासून झरी भूकरमापक अकोला  येथे प्रतिनियुक्तीवर असून एकस्तर पगार अकोला येथे  काम करून उचलत आहे .

भूमी अभीलेख कार्यालयातूनच शेत जमिनीच्या मोजणी, जमिनीचे नकाशे, भूमीसंपादनाची मोजणी न्यायालयातून आलेल्या प्रकरणाचे निर्गतीकारण करणे न्यायालयाचा आदेशा नुसार जमिनीच्या मोजणी खरेदी विक्री वारसा वाटणी नोंदी व त्या संदर्भातील दाखले नमुने देण्याचे काम केले जाते.
या कार्यालयात स्थापने पासून शेकडो नोंदी आता हजारोंच्या घरात पोहोचल्या आहेत.

त्या प्रलंबित नोंदीच्या रेकॉर्ड सध्या धुळखात पडले आहेत. जमिनीच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाची पायरी चढावी लागते पण एका कामासाठी लोकांना हेलपाटे मारावे लागतात. अकराशे च्या वर मोजणीचे अर्ज आज रोजी  प्रलंबित आहेत . सध्या एक कर्मचारी एक महिना रजेवर गेल्याने नविन अर्ज स्वीकारण्यासाठी कोणतीही अधिकृत व्यक्ती या कार्यालयात नाही .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर