शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास करावा:जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांचे सोमैया विद्या मंदिर शाळेत प्रतिपादन
योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली एक अमूल्य आणि आरोग्यदायी देणगी आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मुलांनी दररोज...
असुन अडचण, नसून खोळंबा:मोर्विस उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिकात्मक बाजार, कोल्हे गटाच्या निष्क्रियतेचा केला निषेध
तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक बाजार भरवून सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. भाड्याने जागा घेऊन सव्वा वर्ष लोटले, तरी अद्याप शेतमालाचे लिलाव का सुरू झाले नाहीत?"...
उसनवारीच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या:तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी
तालुक्यातील निवडुंगे येथील बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांना भिशी आणि उसनवारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची सुरुवातीला...
भारताचा सर्वात वेगवान 200+ धावांचा पाठलाग:रोहितने द्रविडला मागे टाकले, गिल सहाव्यांदा मालिकावीर; रेकॉर्ड-मोमेंट्स
भारताने चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानला 9 गडी राखून हरवून मालिका 3-0 ने जिंकली. 203 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 128 चेंडू शिल्लक असताना सामना संपवला. एकदिवसीय...
लासलगावला 12 वर्षांपासून विनामूल्य योगाचे धडे:‘अंबिका योग कुटीर’तर्फे ऑनलाईन व ऑफलाईन पाच प्रशिक्षकांकडून आरोग्याचा जागर
आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी आरोग्य राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात येथे १२ वर्षांपासून ‘आरोग्य यज्ञ' सुरू आहे. मुंबई-ठाणे येथील ‘अंबिका योग कुटीर’च्या लासलगाव शाखेने ७००...
जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार:अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे, विलास भुमरे, समीर सत्तार यांची नावे चर्चेत
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र...
डॉ. संतोष पाटील यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार:रसायनाचे 23 ड्रम वनक्षेत्रामधून गायब
सिल्लोड-सोयगाव तालुक्यात येणाऱ्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा वन विभागाच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या पाठीमागील 'राक्सा बीट' (कक्ष क्र. ५०५ डी) मध्ये १६ जून रोजी आढळलेले घातक रसायनाचे २३ ड्रम अचानक...
50 हजार रोपे पडून:11 हजार हेक्टर वनक्षेत्र संकटामध्ये; 3 वर्षांपासून वृक्षलागवड निधी नाही, कन्नडला वन विभागाच्या 850 हेक्टरवर अतिक्रमण
तालुक्यातील ११ हजार हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्राची प्रादेशिक वन विभागाकडे आहे. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडून वृक्षलागवडीसाठी निधीच उपलब्ध झालेला नसल्याने जंगलांचे संवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. तसेच दोन वाटिकांमध्ये ५० हजार...
पैठण तालुक्यात 17 % खरिपाची पेरणी:कापूस, तूर, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल
पैठण मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना होत आला आहे, तरीही पैठण तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जून महिना संपत आला तरी अनेक गावांमधील शिवारे कोरडीठाक आहेत. अशा परिस्थितीतही...
जून महिना उलटूनही पावसाचा अजून पत्ता नाही:बळीराजा चिंतेत, ढोरकीन परिसरात धूळपेरण्या वाया जाण्याची भीती
जून महिना संपत आला तरी ढोरकीन आणि परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. जिकडे पहावे तिकडे निरभ्र आकाश, कडक ऊन आणि वेगवान वाऱ्यांमुळे शेतातील ओल नष्ट झाली...