मुंबईत छत्रपती शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी
मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे...
मोठे मोठे गार केले गंमतमध्ये!:ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे...
राज्यातील सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे:मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, 14 अर्जांवर पुन्हा विचार होणार
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान...
मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते...
‘ऑपरेशन टायगर यशस्वी झालं!’:ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत आल्याचा चंद्रकांत रघुवंशींचा दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना MLC चंद्रकांत रघुवंशी यांनी "ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी झाले...
ठाकरे गटाच्या नेत्याने खासदारांना शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट काल झाला:खासदारांबद्दल एकनाथ शिंदे निर्णय घेतील- संजय शिरसाट
काल ठाकरेंच्या एका नेत्याने 6 खासदारांना शिवीगाळ केली त्यांचा परिणाम आज त्यांना जाणवले. त्यांना त्या पक्षात राहायचे नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय...
दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी 'ऑपरेशन टायगर'वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार,...
ओवैसींचा थेट सवाल:’ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये का जात आहेत?’; शिकारी नवा आहे, जाळं जुनंच आहे म्हणत साधला निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांदरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावरून मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील काही खासदार भाजपकडे जाण्याच्या चर्चांवर भाष्य...
‘राऊतांच्या भाषेमुळेच ठाकरे गटाची वाट लागतेय’:ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित 'ऑपरेशन टायगर'च्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही...
‘संजय दिना पाटलांच्या कन्येचा एक पाय इकडे, एक पाय तिकडे!:राजुल पाटील यांच्या गैरहजेरीमुळे किशोरी पेडणेकरांचा घणाघात
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेतही जोरदार राजकीय भूकंप आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांची कन्या...