युवकाने कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन
वेगाव येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तरुणाचे नाव राहुल शंकर मेश्राम (वय 23) असे असून, तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास राहुल घरात असताना कीटकनाशक … Read more