ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गौराळा फाट्याजवळील हायमास्ट लाईट बंद

370 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

राज्य महामार्गावरील डिव्हायडर देत आहे अपघाताला निमंत्रण

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील गौराळा फाट्यापासुन जवळच राज्य महामार्गावर ट्रक विसावा स्थळ आहे.या ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आला आहे.पण तो गेल्या काही महिण्यापासून बंद आहे. त्यामुळे हा हायमास्टलाईट शोभेची वस्तू बनलेली आहे.रात्रीच्या वेळीस त्या ठिकाणी रोडच्या कडेला असलेले डिव्हायडर दिसत नसल्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

सदर हायमास्ट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी राज्य महामार्गाने ये – जा करणाऱ्या वाहनधारकाच्या डिव्हायडर निदर्शनास येत नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक छोटे अपघात झाले आहे. पण सबंधित विभाग निद्रावास्थेत असल्याचे रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांत चर्चा आहे गौराळा, नेत, वरुड, आकापुर लाखापूर व त्या परिसरातील नागरिकांना मारेगाव येथे तालुक्याचे ठिकाणी येण्यास हा मुख्य मार्ग आहे.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. गेल्या महिन्यात या  ठिकाणी अनेक अपघात झाल्याचे वास्तव आहे.व काहीना जीवही गमवावा लागला तर काहींना कायम अपंगत्व आले आहे.त्या मुळे हायमास्ट लाईट लवकरात लवकर दूरस्त करून देण्यात यावे अशी परीसरातील नागरिकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर