शेतीशाळेतून पिक संरक्षणाचे धडे
सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत तालुक्यातील एकोणतीस गावांची कृषि विभागा द्वारे निवड झाली आहे. यापैकी काही गावांमध्ये सोयाबीन व कापूस पिकांच्या शेतीशाळा राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शेतीशाळांमधून शेतकऱ्यांना पिक संरक्षणाचे धडे देण्यात येत आहे. तालुका कृषि अधिकारी सुरेश बुटले यांच्या … Read more