ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

भाकपचा 9 जुलैला मारेगावात भव्य मोर्चा

587 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका शाखा मारेगावचे वतीने बुधवार 9 जुलैला दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाचे नेतृत्व कॉ.बंडु गोलर करणार आहे. या मोर्चातुन विविध मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.

यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मीळावा, बेरोजगाराच्या हाताला काम मीळावे,असंघटित कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणे,महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक मागे घेण्यात यावे.अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टा द्या. व जमिनीवरून हुसकावून लावणे बंद करा.शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा. व कापसाला दहा हजार रुपये भाव सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या. असंघटित संघटित कामगारांवर लादलेला नवीन श्रमसंहिता कायदा रद्द करा.

2017 हीट अँड रन कायदा रद्द करा.अंगणवाडी सेविका, बालवाडी, आशा, ग्रामरोजगार सेवक, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत कामगार, मोलकरीण स., मदतनीस, वाहन चालक युनियन, मानधन नको वेतन द्या. सरकारी नोकर भरती ताबडतोब करा.शेती करता पांदण रस्ते.

करण्यात यावे व शेती पंपाला 24 तास मोफत वीज पुरवठा करा,20 टक्के व्याज लुटणाऱ्या पतसंस्थाची सहकार आयुक्तांनी मान्यता रद्द करावी ईत्यादी मागण्याचा समावेश असुन देशव्यापी या आंदोलनात  पिडीत,वंचीत घटकानी सहभागी व्हावे असे आवाहन काॅ.भास्कर सपाट, शेख इरफान भाई, विलास ढुमणे, लता रामटेके, प्रफुल आदे, दत्तू कोहळे, राहुल रामटेके, यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर