रेतीची अवैध तस्करी करणारे 2 ट्रॅक्टर हीवरा (म) मार्डी रस्त्यात जप्त
महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील नदी,नाल्यांतून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यातच महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याने या रेती तस्कराविरूध्द तहसीलदार ऊत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या महसूल पथकाने रेती तस्करावर कारवाईचा सपाटा लावला आहे. या आधी अनेक ट्रॅक्टर, ट्रक,जेसीबी जप्त करून गुन्हा दाखल केल्यानंतर हे मुजोर रेती तस्कर मानायला … Read more