ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गृहनिर्माण अभियंता शुभम काळे यांचा स्वातंत्र्यदिनी सत्कार

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे पुरस्कार बहाल

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव पंचायत समितीचे गृहनिर्माण अभियंता यांची आवास अभियान सन २०२३- २४ अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्काराकरिता निवड करण्यात आली होती.त्यांना  स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर १५ ऑगस्ट २०२४ रोज गुरुवरला सकाळी ८ वाजता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मारेगाव पंचायत समितीला गृहनिर्माण विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहे.त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून शुभम काळे यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.काळे यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर