लोखंडी कंपाउंडचे पोल चोरटे गजाआळ.
30,000 रु. चा मुददेमाल हस्तगत. मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई. विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव, मारेगाव तालुक्यातील भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपांना संरक्षण करण्याकरिता आणलेल्या पोलांमधून 50 लोखंडी पोल चोरी गेले होते. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली होती.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आज दि.20 जुलैला दोन संशायित आरोपीना अटक केली असून आणखी काही … Read more