लग्नाचे आमिष दाखवून कुमारीकेचे लैंगिक शोषण,आरोपीवर गुन्हा दाखल.

सुरेश पाचभाई मारेगांव. कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.जेव्हा लग्नाचा आग्रह केला त्यावेळी नकार देऊन तो मी नव्हेच म्हणणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की.मारेगांव तालुक्यातील एका गावातील कुमारीकेचे इंदिराग्राम (नगारा पोड) येथील गणेश अभिमान आत्राम वय 26 या व्यक्तीवर प्रेम जडले.भेटीगाठी वाढल्या.प्रेम वाढत गेले.अशातच … Read more

नरसाळा येथील श्रीमद भागवत कथेला भाविकांचा जनसागर.

हरी भक्त पारायण श्रीकृष्ण पांडे महाराज यांच्या मधुर वाणीने केले भाविकांनी मंत्रमुग्न. गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील नरसाळा ह्या गावाची भाविक गांव म्हणून ओळखल्या जातो.या गावात सतत २५ वर्षा पासून श्रीमद भागवत कथा ज्ञान्ययज्ञ सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री. हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत नरसाळा येथील उपसरपंच यादवराव पांडे यांच्या सखोल मार्गदर्शनातून गेल्या २५ वर्षा पासून … Read more

बुरांडा ते हटवांजरी रस्त्यावरील झाड उचलणार कोण.

सबंधित विभागाचे दुर्लक्ष ये-जा करणाऱ्या नागरिकांत रोष. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा (ख) ते हटवांजरी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून एक झाड पडून आहे. परंतु दोन दिवस उलटून गेले तरी अजून पर्यंत झाड उचलल्या न गेल्याने नागरिकांमध्ये रोष उत्पन्न होत आहे. हे पडलेले झाड उचलायची जबाबदारी कोणाची हा प्रश्न नागरिक विचारतांना दिसत आहे. तालुक्यातील आदिवासी गावांना … Read more

जय अंबे महिला नृत्य ग्रुप मारेगांवने पटकावला प्रथम क्रमांक.

मार्डी येथे रंगला महिलांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम. नृत्याच्या तालावर महिलांचा विलोभनीय नृत्याविष्कार. गजानन आसुटकर मारेगांव:-जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमात मोठी बहर आणली होती.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाने मार्डीकर तसेच परिसरातील जनतेला … Read more

जय अंबे महिला नृत्य ग्रुप मारेगांवने पटकावला प्रथम क्रमांक.

मार्डी येथे रंगला महिलांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम. नृत्याच्या तालावर महिलांचा विलोभनीय नृत्याविष्कार. गजानन आसुटकर मारेगांव:-जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. महिलांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमात मोठी बहर आणली होती.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाने मार्डीकर तसेच परिसरातील जनतेला … Read more

मार्डीत रंगणार 31 मार्चला महिला समूह नृत्य स्पर्धा.

जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मारेगाव यांचा संयुक्त उपक्रम. गजनान आसुटकर मारेगाव:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला शक्तीचा जागर करून त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळन्यास व्यासपीठ उपलब्ध होऊन महिलांना आपली कला सादर करता यावी या अनुषंगाने पुढाकार घेत जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या सौजन्याने ‘जनहित कल्याण महिला … Read more

मारेगाव शहरात चोरीचे सत्र..एकाच रात्री दोन घरी चोरी.

सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला. गजानन आसुटकर मारेगाव :-शहरातील वार्ड क्रमांक 5 (ओम नगरी) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून एका घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना सोमवार ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेगाव येथील ओम नगरीत वास्तव्यास असलेल्या अनिल डाखरे हे राहतात. दि.27 मार्चचे … Read more

मारेगाव तहसीलदार यांना काँग्रेसचे निवेदन.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याबद्दल नोंदवला निषेध. गजानन आसुटकर मारेगाव:-काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना निवेदन देत निषेध नोंदवला. तसेच धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले. नुकतेच राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची सजा सुनावली. ही सजा होताच लोकसभा सचिवालयाने यावर तात्काळ … Read more

डॉक्टरची सिनेस्टाईलने लूटमार करणारे आरोपी मारेगांव पोलिसांच्या ताब्यात.

*रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरची केली होती लुट. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्षे हे प्रॅक्टिस करून घरी येत असताना रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून त्यांचे कडून पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या लुटारूंना आज आदिलाबाद येथुन मारेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की.डॉक्टर पोभास … Read more

भरधाव ट्रक व कारची समोरासमोर भिषण धडक कार चालक गंभीर जखमी.

मारेगांव ते वणी महामार्गावरील तुळशीराम बार समोर घटना. सुरेश पाचभाई मारेगांव:-पासून काही अंतरावर तुळशीराम बार समोर राज्य महामार्गावर भरधाव ट्रक व कारची भिषण धडक झाली असुन या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज दिनांक 25 मार्च 2023 रोज शनीवारला दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. The car driver was seriously injured in a … Read more

error: Content is protected !!