शिवणी (धोबे)येथील एकता मेश्राम हिचा सत्कार.
वेणूताई अशोकराव काटवले यांचे हस्ते एकताला श्रीफळ व भेट वस्तु देऊन केला सत्कार. मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर [8888721480] मारेगाव तालुक्यातील शिवणी (धोबे) येथील कृष्णा प्रल्हाद मेश्राम यांची मुलगी एकताने जिद्द चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे.नागपुर येथे MBBS ला तिचा नंबर लागला असुन विशेष म्हणजे तीचे वडील कृष्णाजी मेश्राम हे श्री संत गजानन महाराज माध्यमिक … Read more