परिवर्तन पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे थाटात उदघाटन.

● वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचा परिवर्तन पॅनलला सक्रिय पाठिंबा. तालुका प्रतिनिधी वणी. वणी येथील प्रतिष्ठित श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत आघाडीवर असलेल्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी दिनांक 20 जून रोजी थाटात उदघाटन करण्यात आले. येथील आबड भवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस नेते डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते करण्यात … Read more

ट्रक ची धडक अन ट्रॅक्टरचा चुराडा.

वणी – वरोरा मार्गावरील सावर्ला येथील घटना सुदैवाने जीवित हानी टळली. तालुका प्रतिनिधी :- वणी वणी तालुक्यातील :- सावर्ला जवळ आज दिनांक 15 जून 2022 रोज बुधवारला 3 वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावा जवळ भरधाव ट्रकने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा पार चुराडा झाला. मात्र सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. … Read more

11 केव्हीच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होवून, कंत्राटी   कामगाराचा मृत्यू .

वणी शहरातील गोकुळ नगर येथील घटना. तालुका प्रतिनीधी :- वणी सविस्तर वृत्त असे की.वणी येथे आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानकपणे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.यात वणी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.व गोकुळ नगर येथिल विज पुरवठा खंडीत झाला होता.तो सुरळीत करत असताना 11 केव्ही च्या जिवंत विद्युत तारेला रजत अवचट कंत्राटी … Read more

अभिकर्त्यांच्या न्यायहक्कासाठी असोसिएशन एकवटली.

अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव अविनाश कडू कार्यकारणी गठीत. वणी (तालुका प्रतिनिधी) वणी शहरात पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. दैनिक बचत अभिकर्त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. अभिकर्ते पतसंस्थेच्या हिताकरिता कर्तव्य बजावतात. त्या सर्व अभिकर्त्यांना स्वतःच्या न्यायहक्कसाठी एकसंघ करण्याची जबाबदारी दैनिक अभिकर्ता असोसिएशनने उचलली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी सागर बोढे तर सचिव म्हणून अविनाश कडू … Read more

अखिल भारतीय सरपंच परिषदेचा कळमना (खुर्द) येथिल ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठींबा.

वणी प्रतिनीधी. वणी लगत असलेल्या कळमना (खुर्द) गावातील नागरिकांनी चिखलगाव ते कळमना (खुर्द )रस्त्याच्या मागणी साठी सोमवार पासुन आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेने पाठींबा जाहीर दिला असून कळमना ग्रामस्थांच्या सुरु केलेल्या आंदोलनाला सर्व ताकदीनीशी अखिल भारतीय सरपंच परिषद सहकार्य करणार असल्याचे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक अ‍ॅड रुपेश ठाकरे … Read more

बोअरवेलचे पाईप वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन मजुर ठार.

मेंढोली गावजवळील घटणा.. वणी:- प्रतिनीधी.. वणी :- तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढोली गावाजवळ बोअरवेलचे पाईप वाहून नेणारा भरधाव ट्रक पलटी झाला त्यात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार दिनांक 29 मे 2022 ला दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली आहे . रामेन अमृतला पुसाम वय सुमारे 20 वर्ष रा. सोनपरी जि.बालाघाट … Read more

रौनक कोठारी यांना फिजिओथेरपिस्ट पदवी

वणी : येथील पत्रकार जितेंद्र कोठारी यांचे सुपुत्र रौनक कोठारी यांना नुकतेच फिजिओथेरपिस्ट पदवी बहाल करण्यात आली. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे शुक्रवार 27 मे रोजी आयोजित पदवीग्रहण समारंभात रौनक कोठारी याना डॉक्टरच्या पदवीने गौरविण्यात आले. वणी येथील स्वर्णलीला इंटरनेशनल शाळेत 12 वी पर्यंत शिक्षण घेऊन डॉ. रौनक यांनी नीट परीक्षा … Read more

स्टोन क्रेशर मध्ये पडून मजुराचा मृत्यू 

वणी तालुक्यातील मोहदा येथील घटना वणी प्रतिनिधी.. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वणी तालुक्यातील मोहदा गावामध्ये असलेल्या साई मिनरल्स स्टोन व क्रेशर या दगड खाणीमध्ये हि दुर्देवी घटना घडली. मंगळवार रात्रीच्या 1 वाजताच्या सुमारास गिट्टी क्रेशर मध्ये अडकून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. भिषम लाल यादव वय सुमारे 19 … Read more

भरधाव ट्रकने 4 मजुरांना उडवले 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी.

वणी तालुक्यातील पुनवट जवळील घटना  वणी प्रतिनीधी. वणी तालुक्यातील पुनवट रस्त्याची डागडुजी करणाऱ्या मजुरांना भरधाव ट्रकने 4 मजुरांना चिरडल्याने 2 मजूर जागीच ठार झाले तर 2गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 4 मे 2022  रोज बुधवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास पुनवट गावा जवळ ही घटना घडली. वणी ते चंद्रपूर रस्ता आयव्हीआरसीएल या बांधकाम कंपनीने हा … Read more

निधनवार्ता.

वणी येथील महादेव कृष्णाजी डाहुले वय 81 वर्ष रा. देशमुखवाडी वणी. ता वणी जी. यवतमाळ यांचे सोमवारी रात्री वृद्धप काडानी निधन झाले. ते जिल्हा परीषद शाळा राजुर येथील सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या मागे- विवाहित 8 मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे. वणी मोक्षधाम येथे आज त्यांच्या पार्थिवावर मंगळवारला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!