जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व … Read more

जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरने तालुका स्तरीय चॅम्पियनशिप पटकावली

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जि. प. ऊ. प्रा. शाळा कायरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियनशिप पटकावली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेच्या संघाने वणी तालुक्यात अव्वल स्थान मिळवले. स्पर्धेतील यशाबद्दल आयोजित पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षकवृंद, पालक व … Read more

वणीचे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे निधन

राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी : विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर यांचे रविवारी रात्री मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नांदेकर यांच्या निधनाने वणी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय व … Read more

आशियाना हॉलमध्ये साधेपणाने पार पडले प्रेरणादायी विवाहसंस्कार

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क डेस्क: वणी वणी:नूरजहाँ बेगम चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या आशियाना हॉलमध्ये १२ डिसेंबर २०२५ रोजी आणखी एक सुंदर, साधे आणि सामाजिक संदेश देणारे लग्न पार पडले. आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या दोन कुटुंबांच्या आयुष्यात या विवाहाने नवी आशा निर्माण केली. वधू पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत होती. तिला ९ वर्षांची मुलगी असून तिच्या … Read more

सोमनाळा फाट्याजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार, एक जखमी

तालुका प्रतिनिधी, वणी वणी:तालुक्यातील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर आज (11 डिसेंबर 2025) गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतकाचे नाव प्रवीण तुळशीराम येरमे (वय 42, रा. पांढरकवडा,(पिसगाव)ता. मारेगाव) असे असून, त्यांचा चुलत भाऊ रवींद्र येरमे … Read more

भालर–नायगाव–बोरगाव परिसरात शिवसेना (उबाठा) मध्ये मोठी भरती

आ.संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास, शेकडो कार्यकर्त्यांचा भगवा धारण विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वणी वणी-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. भालर वसाहत, नायगाव (बु.) व बोरगाव या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी (29 ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्विकारत … Read more

✨ वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा✨

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क वणी डेस्क, शुभेच्छुक :: श्री. संजय नी.देरकर आमदार, वणी विधानसभा क्षेत्र, तसेच सौ. किरण सं देरकर, अध्यक्षा, एकविरा महिला बँक, मारेगाव > “दिवाळी हा आनंद, प्रेम आणि एकतेचा सण आहे.या पवित्र सणाने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच  मनःपूर्वक प्रार्थना.” सर्व नागरिकांनी सामाजिक सद्भाव, एकता आणि प्रगतीचा दीप … Read more

जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, वणी यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क वणी “तुमचे स्वप्न आम्ही साकार करू” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेली जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सो. लि., वणी (Reg. No.: MSCS/CR/1452/2023) यांच्याकडून सर्व सभासद, ग्राहक व नागरिकांना धनतेरस आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! संस्थापक अध्यक्ष श्री. संजय रामचंद्र खाडे, उपाध्यक्ष सौ. संगिता संजय खाडे, तसेच संचालक ईश्वर संजय खाडे यांनी शुभेच्छा देताना … Read more

ज्येष्ठांचा गौरव म्हणजेच संस्कृतीचा अभिमान!

गणेशपूरात चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, वणी वणी:  गणेशपूर “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजेच संस्कृतीचा अभिमान” या घोषवाक्याला वास्तवात उतरवत, चैतन्य ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय मंडळ, गणेशपूर यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन बुधवारी (दि. १ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या … Read more

“माझं कुंकू – माझा देश”च्या घोषणांनी वणी दणाणलं

शिवसेना (उ.बा.ठा.) महिला आघाडीचं पाकिस्तानविरोधी आंदोलन विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वणी वणी : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना खेळविण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने सोमवारी वणी शहरात जोरदार आंदोलन छेडले. “माझं कुंकू – माझा देश” अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला. या आंदोलनाचं नेतृत्व किरणताई देरकर व जिल्हा महिला प्रमुख योगिताताई मोहोड यांनी केलं. … Read more

error: Content is protected !!