करंजी येथे लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाची पायाभरणी, करंजी रोड पत्रकार संघटना उद्घाटन सोहळा संपन्न.

संघटनेच्या अध्यक्षपदी, विलास होलगीलवार तर सचिव पदी, राजीव आगरकर यांची निवड. केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे [ 9822147144 ] करंजी रोड: लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता होय. लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते म्हणूनच ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेच्या समस्या प्रशासनाच्या पटलावर मांडण्याचा मुख्य हेतूने प्रेरीत होत, “करंजी रोड पत्रकार संघटनेचा”उदघाटन सोहळा दिनांक 19 ऑक्टोबर … Read more

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पिक विमा पॉलिसी वितरित.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे [ 9822147144 ] केळापुर :- भारताच्या अमृत महोत्सवी निमित्त माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत दि १३/९/२०२२ रोजीच्या रात्री मा.अमोलजी येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी केळापुर तालुक्यातील मौजा सोनुर्ली या गावात मुक्कामी राहून शेतकरी बांधवा सोबत सवांद साधला व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून शेत शिवार फेरी करून अतिवृष्टी … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला झाली सुरुवात.

सत्ताधारी विरोधी व अपक्षात होणार चुरस. केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे [ 9822147144 ] करंजी रोड महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूका येत्या 18 सप्टेंबर रोजी होऊ घातल्या त्यानुसार केळापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायत निवडणुकीला 18 सप्टेंबर मतदान होणार आहे केळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत करंजी रोड असून राजकीय क्षेत्राचे केंद्रबिंदू मानल्या जात … Read more

दिव्यांग 5% निधी हा युनिक आयडी कार्ड च्या प्रमाणपत्रा नुसारच खर्च करण्यात यावा.

दिव्यांग जनक्रांती संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना दिले निवेदन. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की.केंद्र शासनाने लागू केलेला दिव्यांग अधिकार कायदा 2016 नुसार दिव्यांग राखीव 5% निधी ग्रामपंचाय स्तरावर,पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर दिव्यांगा करिता खर्च करण्यासाठी दिला जातो.आणी तो निधी महाराष्ट्र शासन ने दिलेल्या नियमा प्रमाणेच खर्च करावा … Read more

* धनु भट यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश..

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] सविस्तर वृत्त असे की..संदीप बाजोरिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय यवतमाळ येथे जाहिर प्रवेश करण्यात आला आहे.आज दिनांक 2 मार्च 2022 रोज बुधवारला सुमारे 2 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते, तालुका उपअध्यक्ष दयाल रोगे, शहर अध्यक्ष मुन्ना शेख, जिल्हा उप … Read more

error: Content is protected !!