ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पिक विमा पॉलिसी वितरित.

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

केळापुर :- भारताच्या अमृत महोत्सवी निमित्त माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत दि १३/९/२०२२ रोजीच्या रात्री मा.अमोलजी येडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी केळापुर तालुक्यातील मौजा सोनुर्ली या गावात मुक्कामी राहून शेतकरी बांधवा सोबत सवांद साधला व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून शेत शिवार फेरी करून अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.

व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना व ईतर शासकीय योजना बाबत मार्गदर्शन केले.तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रब्बी पीक घ्यावे असे आवाहन केले. प्रशासन आपल्या सोबत असून शेतकऱ्यांवर कितीही मोठे संकट आले तरी खचून जावू नये. असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी .नवनाथ कोडपवार,

रामदासजी बीजे,तहसीलदार केळापुर, .व्ही. एस. जाधव गटविकास अधिकारी, पं.स.पांढरकवडा,राकेश दासरवार तालुका कृषी अधिकारी केळापुर,सोनुर्ली गावच्या सरपंच सौ.तानुबाई येलके, प्रमोद खरवडे उपसरपंच,.माधुरी खरवडे पोलिस पाटील,सुरेश गड्डमवर BTM,.आर.ए.मानगी ग्रामसेवक,व्ही.के.सावरकर कृषी सहाय्यक, कु.पी.बी.आवारी, तलाठी पवन जुमनाके ग्रा.पं.सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर