ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

गोंडबुरांडा येथील श्री. ज्ञानेश्वर दादाजी बोढे यांचे निधन

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रहिवासी श्री. ज्ञानेश्वर दादाजी बोढे (वय ५३) यांचे दीर्घ आजाराने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात आज (दि. ११ जानेवारी २०२६) रोज रविवारला सायंकाळी ४.३० वाजता दुःखद निधन झाले.

मितभाषी, मनमिळावू व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. बोढे यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार व गावकऱ्यांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवार (दि. १२ जानेवारी २०२६) सकाळी ठीक ११.०० वाजता त्यांच्या मूळ गावी मु. ऐकोणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने गोंडबुरांडा व ऐकोणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर