युरियासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा:अकोटमध्ये खतटंचाईमुळे गोंधळ, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ

राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरिया खताच्या टंचाईमुळे मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. युरियाचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राबाहेर…

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत…

मुंबई, पुणे महापौर कार्यालय अन् RSS मुख्यालय उडवून देऊ:खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने धमकीचे ईमेल; अहमदाबाद, गांधीनगरमध्येही दिला इशारा

मुंबई-पुण्याचे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील संघ मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज 10 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट…

कात्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!:एकाच रात्री 3 फ्लॅट फोडल्याने खळबळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

पुणे शहरातील कात्रज परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वेगवेगळ्या सोसायट्यांमधील तीन सदनिकांचे कुलूप तोडले. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. यापैकी एका घटनेत, एका…

वार-पलटवार:काँग्रेस नेते अतुल लोंढे यांचा आमदार परिणय फुके यांच्यावर घणाघात; नगरसेवकांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याचा तीव्र निषेध

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फुके यांनी नगरसेवकांबाबत वापरलेल्या एका आक्षेपार्ह शब्दावरून लोंढे यांनी भाजपच्या…

मोदींच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, परराष्ट्रनितीत पाकिस्तानही पुढे निघून गेला!:विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रुपया शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून, इराण युद्धाच्या सावटामुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत गॅस आणि पेट्रोलचे दर हळूहळू वाढवत आहे….

ठाण्यात संतापजनक प्रकार!:किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी ताब्यात

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर किरकोळ वादातून एका वृद्ध नागरिकाला ओला चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल…

पुणे विधान परिषद निवडणूक:काँग्रेसमध्ये खदखद! अरविंद शिंदेंची थेट हायकमांडकडे धाव; प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात तक्रार

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे धाव घेत महाराष्ट्र प्रदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर:आज एनडीएची घटक पक्षांची बैठक, उद्या नीती आयोगाच्या बैठकीलाही राहणार उपस्थित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाची 12 वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटक…

डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते बिशप स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन:’शाळेने माझ्या आयुष्याचा भक्कम पाया घातला’, पूनावाला यांचे प्रतिपादन

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी सांगितले की,…

error: Content is protected !!