महाविक्रम:PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर; राज्यात 4,700 घरांवर बसवले सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून…