मराठा समाजाला न्याय देण्याचीच शासनाची भूमिका:CM देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले- दिलेल्या आश्वासनांवर सरकार ठाम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते तथा मंत्री आज चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित होते. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच चोंडीचा विकास आराखडा…

प्राजक्त तनपुरेंना राजकीय श्रद्धांजली, त्यांनी सुखात राहावे:पंतप्रधानांवर विश्वास, ‘ऑपरेशन सिंदूर 1’ मध्ये आधी पीओके घ्यावे, संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक सल्ला

प्राजक्त तनपुरे यांना मी राजकीय श्रद्धांजली वाहतो, त्यांना नवीन मार्ग दिसलेला आहे, त्यांनी तिकडे सुखात रहावे, यापुढे आमच्या दारात येऊ नये, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान…

जड रोलर अंगावरून गेल्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू:बार्शीत क्रिकेट समर कॅम्पमधील दुर्दैवी घटना; कोचवर निष्काळजीपणाचा आरोप

बार्शीतील शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास क्रिकेटची खेळपट्टी (पिच) तयार करण्यासाठी…

काँग्रेसने तरी ओबीसींचे काय कल्याण केले?:विजय वडेट्टीवारांच्या टीकेला मनोज जरांगेंचे सडेतोड उत्तर, जरांगे नेमके काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. त्यानंतर सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर कॉंग्रेस नेते विजय…

धुळ्यात सावत्र बापाकडून गुंगीच्या गाेळ्या देऊन18 वर्षीय तरुणीवर अत्याचार:आंब्याच्या रसातील ‘त्या’ काळ्या गोळीमुळे फुटले बिंग

धुळे शहरापासून जवळ असलेल्या एका गावात सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित मुलीने शेजारील महिलांच्या पुढाकाराने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या नराधमास अटक केली…

नाशिक विधान परिषद निवडणूक:जागावाटपाआधीच भाजपकडून गणेश गितेंचा अर्ज दाखल, शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता, निवडणुकीत रंगत

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र, भाजपचे गणेश गिते यांनी शनिवारी पक्षाचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ नसतानाही उमेदवारी अर्ज…

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर वेरूळात उत्साहात:केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज वेरूळ येथील हॉटेल अशोक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत…

संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी 33 इच्छुकांकडून 55 अर्ज:भरला कुणीच नाही, सोमवारी उलगडणार महायुती-मविआचा सस्पेन्स

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 33 इच्छुकांनी 55 अर्ज नेले, परंतु एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचा सोमवार (1 जून) हा अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी…

डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले:जरांगे पाटलांच्या उपोषणावरून विजय वडेट्टीवारांची टीका; सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख व मंत्री राधाकृष्ण…

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले….

error: Content is protected !!