खासगी बस – दुचाकीच्या धडकेत 4 तरुण ठार:परभणी – पाथरी महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना; सर्व मृत तरुण मानवतचे

परभणी – पाथरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा खासगी बस व दुचाकीच्या झालेल्या एका अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुण हे मानवतचे रहिवासी होते. त्यामुळे मानवत शहरावर…

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम…

भाजपमध्येच मतभेद उघड? सोमय्यांच्या विरोधाला भाजपमधूनच धक्का?:कुर्बानीच्या पत्रामुळे नेत्यावर पक्षाची कारवाईची टांगती तलवार

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीच्या मुद्द्यावरून भाजपमध्येच नवा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. काही दिवसांपासून सोसायट्यांमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देण्यास विरोध करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक भूमिका घेत…

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे…

जमीन खरेदी-विक्री व्यावसायिकाला मागितली 1 लाखांची लाच:ग्राम महसूल अधिकाऱ्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जमीन…

शाहू महाराजांचा मनोज जरांगेंना पाठींबा:म्हणाले – जरांगेंना कोल्हापूर पेक्षा हैदराबाद गॅझेट जवळचे वाटते; सरकारला दिला निर्वाणीचा इशारा

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील…

पुणे विमानतळावर विमानात बॉम्ब धमकीची चिठ्ठी:गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात सापडली, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार…

पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन

पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद…

मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया:मराठासह ओबीसी आरक्षणावर भूमिका केली स्पष्ट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कडक उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…

उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन;…

error: Content is protected !!