पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील घोरपडे पेठेत प्रेमप्रकरणातून एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक…

चर्चेनंतर जरांगे पाटील उपोषणाला बसणार नाहीत:सातारा गॅजेटमध्ये अडचणी, मविआने अडीच वर्षात काही केले नाही, आम्ही आरक्षण दिले- राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ज्या काही उणिवा दिसत आहे त्यावर आज त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करता येतील. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक…

ओबीसी आरक्षणाला हात लावला तर रस्त्यावर उतरू:मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार? तायवाडेंच्या इशाऱ्याने सरकार अलर्ट मोडवर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना…

म्हाताऱ्या मंत्र्यांना हटवा, आमच्यासारख्या वाघांना पुढे आणा:संतोष बांगर यांची श्रीकांत शिंदेपुढे मागणी; 2029 च्या निवडणुकीचे मांडले गणित

सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेत आता सत्तेवरून अंतर्गत धुसपूस सुरू झाली आहे. हिंगोली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर थेट पक्षनेतृत्त्वालाच आव्हान देत…

गोंदियात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून केला खून:दोघांना अटक, गळ्यावरील ओरखड्यांनी उघड केला कट

गोंदियामध्ये कौटुंबिक वाद आणि अनैतिक संबंधाच्या वादातून एका 44 वर्षीय व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदिंयामधील कुडवा परिसरात हा प्रकार समोर आला आहे. या…

राज्यसभेसाठी भुजबळांचे लॉबिंग? पुतण्यासाठीही मंत्रिपदाची मागणी:इतरांच्या मुलांना संधी, भुजबळांना का नाही? राजकारण पेटलं

राज्यातील राजकारणात सध्या विधानपरिषद निवडणुका, जागावाटप आणि सत्तासमीकरणांच्या चर्चांदरम्यान आणखी एका राजकीय हालचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यात जबाबदारी स्वीकारण्यासाठी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त…

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण करणार:मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम; आज सरकारचे शिष्टमंडळ भेटायला येणार

इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण 30 तारखेपासून सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना…

पुण्यात विषारी दारूचे तब्बल 15 बळी:दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाई करण्याचे निर्देश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 15 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत…

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा:म्हाडाच्या पदावरून नवा वाद; विरोधाला आनंद परांजपेंचं शांत पण ठाम उत्तर

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आणखी एका पत्रामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची सध्या…

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी…

error: Content is protected !!