अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढीचा विषय 9 वर्षांपासून कागदावरच:2014 मध्ये 100 बेडची मान्यता मिळूनही जागा व इमारतीअभावी 30 बेडचे रुग्णालय
येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० बेड आणि २०१४ मध्ये १०० बेडचा दर्जा मिळाला. मात्र सुसज्ज इमारती अभावी रुग्णसेवा निधी केवळ ३० बेडपुरताच मर्यादित आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी…