राज्यात 3 वर्षात 44 लाख मेट्रिक टन खतांचा वापर:’डीएपी’ तुटवड्यामुळे कृषी विभागाचा पर्यायी खतांचा सल्ला
राज्यात मागील तीन वर्षात खरीप हंगामात सरासरी 44 लाख मेट्रीक टन रासायनीक खतांचा वापर झाला आहे. आगामी काळात खरीपासाठी डीएपी खताचा संथगतीने होत असलेला पुरवठा लक्षात घेऊन डीएपी खतासाठी पर्यायी…