सार्वजनिक ठिकाणी पशुबळींवर कारवाई करा:राज्यमंत्री मिसाळ यांची मागणी, पुणे पोलिसांना पत्र
पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि निवासी सोसायट्यांमध्ये अनधिकृत पशुबळी व कत्तलीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात…