भडका:पेट्रोल 23, डिझेलची खरेदी 52 टक्के वाढली, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
महाराष्ट्रात मार्चच्या तुलनेत मे महिन्यात पेट्रोल खरेदीत २३ तर डिझेलच्या खरेदीत ५२% वाढ झाली. यामागे साठेबाजीचा संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. इंधन बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापरासाठी…