SIR गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल:आदित्य ठाकरे यांचा इशारा; बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट
निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात येणारी SIR प्रक्रियेसंदर्भात कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार…