संविधान समता दिंडीत सहभागी व्हा; वारकरी संप्रदायतर्फे आवाहन:सामाजिक संस्था संघटनांतर्फे भक्ती संगम कार्यक्रम उत्साहात‎

प्रतिनिधी |अकोला संविधानाची स्वातंत्र्य, समता,बंधुता आणि न्याय ही मूल्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान समता दिंडी काढली जाते. या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन संविधान समता दिंडीचे मुख्य संवादक हभप…

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ,…

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला

आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे….

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून…

सह्याद्रीच्या कुशीत काजव्यांचा लखलखाट; भंडारदरा परिसरात पर्यटकांची विक्रमी गर्दी:विकेंडला १५ हजारांहून अधिक पर्यटकांची हजेरी; टोलनाक्यावर १ किमी लांब रांगा‎

विजय पोखरकर |अकोले सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात आणि भंडारदरा धरणाच्या रिंगरोड परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २१ मे पासून रात्रीच्या किर्र अंधारात…

महासतीजींच्या आगमनाने बुरुडगाव रस्त्यावर अवतरले जणू नंदनवन:मनोज व मुकेश छाजेड यांनी जैन परिवारांना आणले एकत्र; रहिवाशांच्या सेवेचे पूज्य सुयशाजींकडून कौतुक‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन समाधीस्थळाजवळ असलेल्या स्कायब्रिज गृहप्रकल्पात सध्या आनंदी, प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मनोज व मुकेश छाजेड यांनी स्कायब्रिजच्या रूपाने अनेक…

देशात कोरोनापेक्षा 20 पट भयंकर परिस्थिती उद्भवणार:इंधन दरवाढीवर विरोधकांचा घणाघात; मोदी जनतेला ‘स्लो पॉईजन’ देत असल्याचा दावा

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 2.72 व 2.81 रुपयांची वाढ केली. गत 10 दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. त्यामुळे…

श्रीक्षेत्र देवगडात विठ्ठलनामाचा गजर;‎ “कृष्ण जन्मोत्सव” सोहळा उत्साहात‎:ज्ञानसागर मंडपात हजारो भाविकांची अलोट गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रम‎

प्रतिनिधी | नेवासे श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा तथा विष्णू याग सोहळ्यात ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ‘विठ्ठल माझा…

विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:काँग्रेसचे 60 हून अधिक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप

महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे….

मुंबई – आग्रा महामार्गावर तिहेरी अपघाताचा थरार:लळिंग घाटात रेतीचा डंपर, कार आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण धडक; 6 जण ठार, 28 जखमी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारा तिहेरी अपघात झाला. रेतीने भरलेला भरधाव डंपर, एक कार आणि मध्य प्रदेशातून आलेली प्रवासी ट्रॅव्हल्स…

error: Content is protected !!