सोलापूर अतिक्रमण हटाव मोहिम:तिसऱ्या दिवशी एका इमारतमधील एकच अनधिकृत गाळा पाडला, नव्याने 120 इमारतींची यादी तयार;आयुक्तांची मंजुरी मिळताच पाडकाम

शहरातील 35 इमारतींमधील अनधिकृत बांधकामाच्या पाडकाम मोहिमेला 26 मेपर्यंत ब्रेक लागला आहे. त्यानंतर कुठल्या इमारतीवर हातोडा पडेल हे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत महापालिकेकडून नव्याने 120 इमारतींमधील अनधिकृत बांधकामांची यादी तयार…

हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने…

तहसीलदार राकेश गिड्डेंच्या मृत्यूनंतर सरकारचा मोठा दिलासा:पत्नीला सांगलीत अनुकंपा नोकरी; फडणवीस सरकारचा तातडीचा निर्णय

बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दिवंगत तहसीलदारांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून…

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच…

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून…

महाव्यवस्थापकांनी घेतला मूर्तिजापूर जंक्शनवर प्रवासी सुविधांचा आढावा:शकुंतला रेल्वेचे केंद्र असलेल्या जंक्शनच्या आधुनिकीकरणाला मिळणार गती‎

भुसावळ विभागातील ऐतिहासिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी गुरुवारी (दि. २१) सदिच्छा भेट दिली. वार्षिक पाहणी दौऱ्याचा भाग म्हणून त्यांनी रेल्वे स्थानकाचे सखोल…

शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन‎

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा…

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना:‘सिटी हॉस्पिटल’ला आग; 15 रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलवले, रामदासपेठ भागातील घटना

शहरातील मुख्य वैद्यकीय केंद्र असलेल्या रामदास पेठ भागातील ‘सिटी हॉस्पिटल’ला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे रुग्णालयात प्रचंड घबराट निर्माण…

ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागत खर्चामध्ये मोठी वाढ; डिझेल दरवाढीचा फटका:नांगरणीसाठी 800 रु., वखरणीसाठी 700 रु. प्रतितास खर्च‎

परिसरात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. परंतु, डिझेल दरवाढ, सुट्या भागांचे दर तसेच मजुरीतील वाढ यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या तयारीचा खर्च ग्रामीण भागात प्रचंड वाढलेला…

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त चित्ररथाचे मोर्शीत स्वागत:चित्ररथातून ऐतिहासिक भिडे वाड्याची आकर्षक प्रतिकृती साकार

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या…

error: Content is protected !!