सर्वांची योजना-सर्वांचा विकास:पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” अंतर्गत “पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात…