गेटवे ऑफ इंडियावरील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक!:मुंबई बँकेकडून आर्थिक मदत, मंत्री नितेश राणेंची प्रवीण दरेकरांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वाचा…

शिवराज मोटेगावकर शिक्षण क्षेत्रातील ‘माफिया’:लातूरमधील क्लासेस मालकाची सुपारी देऊन केली हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमध्ये अधिक घट्ट होताना दिसत आहेत. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने आधीच अटक केली…

NEET पेपरफुटी प्रकरण:मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही अवाक्

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा…

NEET सारखाच घोटाळा MH-CET परीक्षेतही!:बारावीला 35-40 टक्के असणाऱ्यांना CET मध्ये 100 पर्सेंटाईल कसे? सचिन सावंतांचा सवाल

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे….

आमदार रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:कांद्याचे दर, नीट परीक्षेसह महिलांच्या सुरक्षेबाबतही केली चर्चा; काय म्हणाले पवार?

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने घेतलेला निर्णय…

‘बामुक्टो’चा आंदोलनाचा इशारा!:संभाजीनगरच्या विद्यापीठातील पीएच.डी. घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि…

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकच निर्णय:रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला पनवेल तालुक्यात 15 जमीन देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महसूल व वन विभागाशी संबंधित केवळ एकच निर्णय घेण्यात आला. त्यात अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण…

पालघरच्या बापूगावावर शोककळा:12 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, स्त्रियांचा आक्रोश पाहून काळीज हेलावले; काल झाला होता अपघात

ज्या घरात मंगलकार्याची लगबग सुरू होती, जिथे साखरपुड्याच्या गाण्यांचे सूर उमटणार होते, त्याच घरावर आणि संपूर्ण गावावर नियतीने भीषण घाला घातला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात…

वांद्रे येथील गरीबनगरमधील रेल्वे हद्दीतील अतिक्रमणावर अखेर बुलडोझर:कोर्टाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेची धडक कारवाई

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात रेल्वे रुळांलगत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर पश्चिम रेल्वेकडून अखेर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 2017 पासून सुरू असलेल्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर मुंबई उच्च न्यायालय…

शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन’ क्लबमध्ये अश्लील चाळे:पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादात, व्हिडिओ व्हायरल; नागरिकांतून संताप

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लबमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुण – तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना दिसत…

error: Content is protected !!