नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:उपमुख्यमंत्र्यांची चमचमती कार ठरली चर्चेचा विषय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील…

डिझेल-पेट्रोल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

डिझेल व पेट्रोलची महागाई तसेच टंचाईच्या निषेधार्थ क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ता. १९ गोरेगाव चौफुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महागाई कमी करून इंधन…

‘हिंद केसरी’च्या फायनलमध्ये ‘इल्लीगल होल्ड’:पैलवान पृथ्वीराज मोहोळ याचा आरोप; विजयी महेंद्र गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह

साताऱ्यात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इल्लीगल होल्ड’ अर्थात ‘हात पिरगळल्याचा’ प्रकार घडल्याचा आरोप पराभूत पैलवान पृथ्वीराज मोहोळने केला आहे. या आरोपामुळे हिंद केसरी ठरलेल्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडच्या…

नवी मुंबई विमानतळ वाद:नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका…

नीट पेपरफुटीचे जाळे नागपूरपर्यंत:नांदेड कनेक्शनमध्ये असलेला ‘आलोक’ CBIच्या रडारवर, मोटेगावरच्या मुलालाही घेतले ताब्यात

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG) पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे….

छोट्याशा गावात जावे आणि तिथेच चार खांदे शोधावेत:शहरातील भिंती आता कबरी झाल्यात, कुणाची कबर मोठी हा प्रश्न – नाना पाटेकर

शहरातील भिंती आता मला कबरी वाटत आहेत. तुझी कबर किती मोठी? हजार फुटांची आहे का? माझी दोन हजार फुटांची आहे. त्याची चार हजार, पाच हजार. वाटते एखाद्या छोट्याशा खेड्यात जावे…

पुण्यात कचऱ्यावरून राजकारण तापले:कचरा साठलेला नाही, तो साठवला गेलाय, पुणे काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यात 500 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ठराविक कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कचरा व्यवस्थापनात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने…

मोटेगावकर देशमुखांच्या जवळचे:काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचे थेट संबंध, मग संजय राऊत गप्प का?; भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले लातूरच्या आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांनी पूर्वी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे. ते देशमुखांच्या जवळचे होते. काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचा थेट संबंध आहे. या प्रकरणी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला आता निवडणुकीचे चाणक्य:प्रशांत किशोर सांभाळणार पक्षाची रणनीती, अजितदादांच्या निधनानंतर ‘डिझाईन बॉक्स’ बाहेर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय धुमश्चक्रीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळासाठी एक अत्यंत मोठा आणि गेमचेंजर निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेशी करार संपल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस आता थेट…

SRT वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागप्रमुखांचा मृत्यू:अंबाजोगाई येथील काळवीट साठवण तलावात पोहताना मृत्यूने गाठले

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली…

error: Content is protected !!